*श्री शिवचंदजी लढा विद्यालय,शिवणगाव येथे नागपंचमी निमित्त सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा याबद्दल मार्गदर्शन* MB NEWS 365: सुनिल घोरमाडे : तिवसा प्रतिनिधी :-दि.29 जुलै 2025 रोजी श्री शिवचंदजी लढढा विद्यालय, शिवणगांव येथील “राष्ट्रीय हरित सेना” व स्व. लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय, तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीनिमित्त समाजामध्ये सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या … Continue reading