Mumbai Vegetable : पावसामुळे मुंबईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेत. भाज्यांच्या किंमतीत ४० टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिक, पुणे, गुजरातहुन मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तसंच पावसामुळे भाज्या खराब झाल्यामुळेही किंमतीत वाढ झालीय.

