Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन 

निधन वार्ता

श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन.

MB NEWS (चांदुर रेल्वे) :-शहरातील प्रतिष्ठित नागरिक नाग मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, प्रा. प्रभाकरराव वाघ माजी नगराध्यक्ष यांचे भाऊ हर्षल अशोकराव वाघ, नगरसेवक यांचे काका श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने आज दि 6/3/2026 ला दुपारी 2 वाजता निधन झाले अंतिम यात्रा उद्या दिनांक7/3/2026 रोजी सकाळी दहा वाजता त्यांचे राहते घरून निघणार आहे त्यांच्या मागे एक मुलगा यासह बरेच मोठा परिवार असून यांच्या अचानक निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे