Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

संयमानी, शांततेने आणि प्रशासनाशी समन्वय साधून केलेली कामे पूर्णत्वास जातात.

संयमानी, शांततेने आणि प्रशासनाशी समन्वय साधून केलेली कामे पूर्णत्वास जातात.

MB NEWS (अमरावती) – १,२,३ आणि आज ४ था सुद्धा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाल्याची चर्चा ग्रामीण भागात जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या मदतीचा टप्पा वळता करण्यात आला आहे. आमदार प्रतापदादा अडसड यांनी शेवटी दिलेला शब्द पूर्ण केला २४ तासाच्या आत जीआर बदलून आणला व त्यावर न थांबता शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णतः वळता करून घेण्याकरिता सुद्धा प्रयत्न केले आणि त्याचेच आज हे फलित आहे. नुसताच शेतकऱ्यांचा खोटा कळवळा खोटा कांगावा काही स्वयंघोषित शेतकरी नेते करत निवडणुकांच्या तोंडावर आंदोलन करत असताना एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून शांततेने कार्य करत शेतकऱ्यांना आमदार प्रतापदादा अडसड यांनी एक प्रकारे दिलासा दिलेला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे