Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

Eknath Shinde : सत्तांतरानंतर प्रथमच CM एकनाथ शिंदे जळगावात, ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत ABP Majha

<p>राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री &nbsp;एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी जळगावातील आकाशवाणी चौकात त्यांच्यावरजोरदार पुष्पवृष्टी करत &nbsp;त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांचीही यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी शिंदे गटासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.&nbsp;</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे