<p>रत्नागिरीतल्या दापोलीत शिंदे आणि ठाकरे गटात बाचाबाची झालीये. रामदास कदमांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही केला.</p>
Ratnagiri : रत्नागिरीत शिंदे – ठाकरे गटात बाचाबाची, रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

