चांदूर रेल्वे उपविभागातील शेतकऱ्यांना मिळणार १२२ कोटी याद्या अपडेट, दिवाळीपूर्वी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
MB-NEWS धामणगाव रेल्वे(प्रतिनिधी) :- यंदा झालेल्या
अतिवृष्टीमुळे चांदूर रेल्वे उपविभागातील तीन तालुक्यांमधील शेतकऱ्यांना १२२ कोटी ७४ हजार रुपयांचे अनुदान दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान,खरडून गेलेल्या शेतजमिनीचे १ कोटी १७ लक्ष रुपये जमा होणार आहे.धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४, ७, १0 व १८ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वर्धा, खोलाड, चंद्रभागा, विदर्भ या नद्यांना पूर येऊन शेतीमधील.तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी पहिल्या शीर्षात २६ कोटी ३२ लक्ष ५५ हजार२००, तर दुसऱ्या शीर्षात ३२ कोटी ४९ लक्ष ४४ हजार ७२० असे एकंदरीत ५७ कोटी ८१ लक्ष ९९ हजार रुपये, चांदूर रेल्वे तालुक्यासाठी ३० कोटी १० लक्ष २३हजार ६०० रुपये तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३२ कोटी ६ लक्ष ७४हजार ४०० रुपयांचा निधी प्राप्त झाला.शेतीपिकाचे व खरडून गेलेल्या सतत पावसामुळे जुना धामणगाव
जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान महसूल मंडळामध्ये ७० टक्के नुकसान लक्ष रुपयांचे झाले. अतिपावसामुळे जमिनी झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांच्या झाला आहे. धामणगाव रेल्वे हाती येणारे पीक करपून गेले. विशेषत: तालुक्यातील ३५ हजार ८०३ धामणगाव तालुक्यातील मंगरूळ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.दस्तगीर, भातकुली रेणुकापूर, तळेगाव धामणगाव रेल्वे तालुक्यातील दशासर या मंडळात ९० टक्के, तर अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नदीकाठची प्रस्तावित केली आहे.जमीन आठवण केली आहे. अंजनसिंगी चिंचोली या भागातील १ कोटी १७ अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, तर सतत पावसामुळे जुना धामणगाव मंडळातील ४ हजार ५०७ शेतकऱ्यांना १ कोटी ३१ लक्ष रुपयांच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्तावित केली आहे
शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट झाल्या आहेत. सोमवारपासून
शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात होत आहे.:- वैशाख वाहूरवाघ, तहसीलदार,धामणगाव रेल्वे

