Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महाराष्ट्र गारठणार! राज्यात थंडीची लाट अधिक तीव्र होणार…

महाराष्ट्र गारठणार! राज्यात थंडीची लाट अधिक तीव्र होणार…

(मुबंई ) :-राज्यासह मराठवाड्यात जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात थंडी वाढायला सुरू झाली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता आहे.

देशाच्या उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जोरदार होत आहे. वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे.

मागील 24 तासातील राज्यातील तापमान..पुणे 31.4 (10.8), *औरंगाबाद 29.8 (10),* जळगाव 27.0 (10), धुळे 26 (6.5), कोल्हापूर 31.3 (16.9), महाबळेश्वर 26.8(13), नाशिक 29.5 (10.5), निफाड 30.5 (6.5), सांगली 31.1 (15.1), सातारा 31.9(12.7), सोलापूर 33.7 (15.5), रत्नागिरी 29 (16), परभणी 30.5(15), अकोला 30.6 (15.2), अमरावती 29.8 (13), बुलडाणा 28 (13.8), ब्रह्मपुरी 30.2 (14.5), चंद्रपूर 28.6 (16.2), गडचिरोली 30.4(14.4), गोंदिया 27(11.5), नागपूर 28.1 (13.8), वर्धा 29.4(14.4), तापमानाची नोंद झाली.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे