महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन योजना लागू?

महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन योजना लागू?

 

राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या जुन्या पेन्शन योजनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्पीय समितीने योजनेसंदर्भात अहवाल सादर केल्याची माहिती आहे.

दरम्यान,राज्यात १६ लाख १० हजार कर्मचारी आहेत. त्याच्या पगारावर दरवर्षी ५८ हजार कोटी रुपये खर्च होतात.ही योजना लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडणार आहेत

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे