विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वारे,हवामान विभागाने दिला इशारा
विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वारे सह विजेचा कडकडाटा सोबत वादळी वारे वाहणार असल्याचा इशारा नागपूर हवामान विभागाणे दिला आहे. यामध्ये अमरावती, वाशीम,चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तापमाणात कोणतेही वाढ होणार नाही.
त्यामुळे विदर्भ वासियांना उकाडया पासून काहीसा दिलासा मिळणार आहे..दरम्यान 15 जून पर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची श्यक्यता आहे.

