Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मोठा राजकीय भुंकप : काँग्रेसचा मोठा गट फुटणार

मोठा राजकीय भुंकप : काँग्रेसचा मोठा गट फुटणार

MB NEWS नागपूर(प्रतिनिधी): देशातील चार महत्त्वाच्या राज्यांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या चार पैकी तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम राजकारणावर होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या या विजयामुळे महाराष्ट काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे हा एक मोठा आमदारांचा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे