आत्ता प्रतिक्षा संपत आली आहे, दिवाळी नंतर निवडणुका होऊ शकते…..

आत्ता प्रतिक्षा संपत आली आहे, दिवाळी नंतर निवडणुका होऊ शकते…..

MB-NEWS :-(मुंबई) राज्यातील 25 जिल्हा परिषद,18 महापालिका,2164 नगरपरिषद व नगरपालिका व 284 पंचायत समित्यानी मुदत सहा महिन्यापूर्वी संपली आहे. आता डिसेंबर अखेर राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील 8 ते 9500 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे.

दिवाळी सुटीनंतर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकीला होऊ शकते. पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे