Chandrakant Khaire on Dassara Melava: दसरा मेळाव्याला सगळे शिवतीर्थावरच जमणार- खैरे

<p>दसरा मेळाव्याला सगळे शिवतीर्थावरच जमणार. ‘मुंबई महापालिका परवानगी कशी देत नाही ते आम्ही बघू’, उद्धव ठाकरे यांचं भाषण शिवाजी पार्कवरच होणार- खैरे</p>

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे