<p>Pune Bridge : चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पाडणार? जुना पूल पडण्यास उशीर का? पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पडणार? सततच्या पावसामुळे आणि इतर कारणांमुळे चांदणी चौकातील पुल पाडण्यास उशीर होतोय… दरवेळेस तारीख पुढे ढकलली जातेय.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मिकी घई यांनी</p>
Pune Bridge : चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पाडणार? जुना पूल पडण्यास उशीर का?

