Dasara Melava 2022: शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय समोर आला आहे. खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, असं विधी विभागच मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे किंवा ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Breaking
राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, अशी असणार भरती प्रक्रियाचांदूर रेल्वे तालुक्यात कवठा कडू मध्ये करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्याचा आरोपमहिला दिनानिमित्त पु.संत गाडगेबाबा विद्यालयात माता-पालक मेळावा उत्साहात,महिलांचा सन्मान, मार्गदर्शन व भेटवस्तू वितरणाने कार्यक्रम संपन्न.श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणालाच मिळणार नाही? विधी विभागाचा अभिप्राय माझाच्या हाती

