Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MB-NEWS वर वाचा अगदी ✌️मिनटात आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. 

MB-NEWS वर वाचा अगदी ✌️मिनटात आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. 

▪️ आई तुळजाभवानीच्या निर्बंधमुक्त नवरात्र महोत्सवासाठी प्रशासन सज्ज.

▪️अमरावती मध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अंबादेवी मंदिरातील तयारी पूर्ण.

▪️चांदुर रेल्वे मध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी.

▪️अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात लागली आग, 37 बालकांचे प्राण थोडक्यात बचावले.

▪️अमरावती मध्ये काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा.

▪️ फडणवीस यांना पालकमंत्री म्हणुन सहा जिल्हे द्या किंवा छत्तीस जिल्हे द्या ते संक्षम आहे – खा. नवनीत राणा.

▪️नवरात्र उत्सवासाठी देशातील शक्तीपिठे सजली, राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये अधिशक्तीच्या स्वागताची लगबग

▪️गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही जण बेशुद्ध.

▪️..तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते – फडणवीस.

▪️’वर्षा’ सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका.

▪️एसटीमधील अनेक महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित.

▪️ सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री, प्रशासन आणि शासनाचा समन्वयक नाही – नाना पटोले.

▪️ मुंबईतील प्रसिद्ध मंदिर मुंबादेवी मंदिराच्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी.

▪️ मुंबईत टोल भरण्यासाठी थांबलेल्या अनेक वाहनांना डम्परची धडक.

▪️राज्यात कायदा व सुव्यवस्था राहली नाही – नाना पटोले.

▪️ छ.संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा पी.एफ.आय.कार्यालय फोडण्याचा प्रयत्न.

▪️ देशद्रोहींना हे सरकार कधीच माफ करणार नाही – रावसाहेब दानवे.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
आपल्या लोकप्रिय MB-NEWS मराठी या वृत्तवाहिनीवर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा..✍️9850184190.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे