Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती ते मोर्शी मार्गावर आदिशक्ती मॉ पिगळामातेचे मंदिर आहे येथील मॉ पिगळामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले…

अमरावती ते मोर्शी मार्गावर आदिशक्ती मॉ पिगळामातेचे मंदिर आहे येथील मॉ पिगळामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले…

MB-NEWS आशिष देशमुख गुरुकुंज मो.(प्रतिनिधी ):-अमरावती ते मोर्शी मार्गावर आदिशक्ती मॉ पिगळामातेचे मंदिर आहे येथील मॉ पिगळामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले आहे भाविक मोठया संख्येने येथे गदी करीत आहेत .पिगळादेवी मंदिराचा परिसर प्रथमदर्शनी दिसणारे हनुमान मंदिर उंच टेकडीवरील तुळजाभवानी मंदिर तुकडोजी महाराजाचे आणि पुरातन आखाडा या जोडगोळीत अत्यंत पवित्र आणि शालीन भासते .

पिगळामातेच्या मंदिराच्या आवारात सुर्याची किरणे दिवसाच्या प्रारंभीच पडतात.सातशे आठशे वर्ष पुरातन हे मंदिर आहे नवरात्राच्या दिवसांमध्ये विविध जप .गोधळ. सप्तशती पाठ .होमहवन .भजन किर्तन महापुजा आरती प्रार्थना अशी भक्तीची सर्व साधने होत आहेत अंबाडीची भाजी आणि भाकरी असा वैशिष्टयपूर्व महाप्रसाद नवरात्राच्या समाप्तीला राहणार आहे विनीत पाकोळे महाराज व्यवस्थापन हाताळत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे