Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आता धनुष्यबाण कोणाचाच नाही…निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले.

▪️ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना मोठा धक्का निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दोन्ही गोठवले!

▪️आता धनुष्यबाण कोणाचाच नाही…निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले.

✍🏻MB-NEWS✍🏻 प्रस्तुत टॉप हेडलाईन्स👇🏽

▪️आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. वाचा MB-NEWS म्हणजे महाराष्ट्रातील बातम्या मध्ये.

▪️नाशिक येथे बसमध्ये अग्नितांडव, 12 प्रवाशांचा होरपळून मृत्य.

▪️नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव, गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला.

▪️सांगलीत गाडीचालक तरुणाचा गाडीतच होरपळून मृत्यु.

▪️नाशिकची घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी.

▪️नारायण राणे याआधी सुपारी घ्यायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे – आ.वैभव नाईक.

▪️चंद्रकांत पाटलाचं वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ – अजित पवार

▪️ भव्य रावणाच्या पुतळ्याचे चक्क अमेरिकेत दहन.

▪️ आरग येथे शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद.

▪️ इचलकरंजी शहरातील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार.

▪️ परभणीत पीक विमा कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक.

▪️ नाशिक अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, संख्या बारावर.

▪️ छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयला भेट देत केली अपघातग्रस्तांची विचारपूस.

▪️ पालकमंत्री संजय राठोड यांनी नाशिक अपघाताचे दिले चौकशीचे आदेश.

▪️ महाविकास आघाडीमध्ये कोणताही संभ्रम नाही – नाना पटोले.

▪️ मुंबईतील कुर्ल्यात इमारतीला भीषण आग…

▪️ धुळ्यात खड्ड्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे खड्ड्यातील पाण्यात पोहून केले अनोखे आंदोलन.

▪️करवाढ स्थगितीवरुन अमरावतीत श्रेयवादाची लढाई.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे