Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे मध्ये कार्तिक एकादशी महोत्सव निमित्त भागवत सप्तlहा,प्रवचनकार ह.भ.प श्री धोंडुरंजी महाराज राजुरा यांचे प्रवचन…

चांदुर रेल्वे मध्ये कार्तिक एकादशी महोत्सव निमित्त भागवत सप्तlहा,प्रवचनकार ह.भ.प श्री धोंडुरंजी महाराज राजुरा यांचे प्रवचन…

MB-NEWS(चांदुर रेल्वे) :-चांदुर रेल्वे शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर मंगलमूर्ती नगर व राधानगर मध्ये कार्तिक एकादशी निमित्त श्रीमंत भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहासाठी प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार ह. भ. प श्री धोंडीरामजी दुगाणे महाराज राजुरा यांचं भागवत व प्रवचन होणार आहे.
शनिवार दि 29/10/2022 ते दि 5/11/2022 पर्यँत आयोजन केलें आहे. त्यामध्ये सकाळी पाच ते सहा काकड आरती, दुपारी 12 ते 4 भागवत प्रवचन, सायंकाळी सहा वाजता हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन होणार आहे. ह भ प धोंडूरामची दुगाणे महाराज यांच्या सोबत ह भ प राजू काळे मृदंग वादक, ह भ प सुभाष भोयर गायक ह भ प विलास इंगोले पेटीवादक ह भ प रमेश डाखोरे गायक ह भ प प्रकाश वैरागडे गायक ह भ प शरद जगताप तबलावादक सोबत राहणार आहे.
4/11/2022 रोजी 11 ते 1 प्रवचन व ग्रंथ वाचन आणि दुपारी 3 वाजता होमपूजा सायंकाळी पाच वाजता माऊलीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
शनिवार दि 5/11/2022 रोजी 11 ते 1 वाजेपर्यंत ह भ प ध धोंडीराम दुकाने महाराज यांचे काल्याचे किर्तन आणि लगेच महाप्रसाद होणार आहे तरी भाविक भक्तांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर राधानगर मंगलमूर्ती नगर चांदुर रेल्वे यांनी केले आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे