Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

त्यांनी तलवार घेऊन यावं मी…रवी राणांना बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर…काय म्हणाले ते जाणून घ्या…

त्यांनी तलवार घेऊन यावं मी…रवी राणांना बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर…काय म्हणाले ते जाणून घ्या…

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वादावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असताना “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. मात्र रवी राणा यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलतांना पुन्हा धमकीवजा वक्तव्य केल्याने आता वाद पुन्हा पेटणार का?…याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना यावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या शैलीत रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले बच्चू कडू….
त्याचा हेतू तो असू शकतं आणि म्हणून मला असं वाटते का त्यांनी तलवार घेऊन यावं मी पाच सहा सात तारखेला कुरळ पूर्णा येथे आहे. त्यांना वाटत असेल तर लांब होते असेल तर मी चौकात येतो तुम्ही तलवार घेऊन या.” असे बच्चू कडू म्हणाले

फोटो सौजन्य :-सोशल मीडिया 

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांनी तलवार घेऊन यावं मी फुल घेऊन येणार आणि त्याच्या तलवारीच्या वाराला बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. कारण आता मला हा वाद वाढवायचा नाही बरेच काम आहे काम आहेत, सर्व काम धंदे सोडून या सगळ्या प्रतिक्रिया उत्तर देण्यापेक्षा एकदा शांततेचा पाऊल आपण पुन्हा टाकू आणि शांततेने हे सगळं घेऊन जाऊ नाही झालं तर मी तयार आहे.” असे आपल्या कणखर शब्दात प्रत्युत्तर रवी राणा यांना आपल्या Twitter वरून Video द्वारे दिले

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे