Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MB-NEWS प्रस्तुत दुपारच्या बातम्या वाचा फक्त ✌️मिनिटात 04/11/22

MB-NEWS प्रस्तुत दुपारच्या बातम्या वाचा फक्त ✌️मिनिटात 04/11/22

 

▪️कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा, औरंगाबादचे साळुंखे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी, राज्यावरील संकट दूर करण्याचं फडणवीसांचं साकडं

▪️तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध, तेल महागण्याची शक्यता, एसबीआयच्या अहवालात महागाईचं भाकित, परतीच्या पावसाने पिकांचं नुकसान झाल्यानं धान्य तुटवडा जाणवणार

▪️शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन, रुग्णालयात असल्याने शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

▪️मुंबईतील सर जे जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार आढळलं, भुयार 130 वर्ष जुनं ब्रिटीशांनी ते बनवलं अशी माहिती समोर

संजय शिरसाट ठाकरे गटाच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा दावा, तर सुषमा अंधारेंचा गैरसमज झालाय, शिरसाट यांचं स्पष्टीकरण

▪️कोल्हापुरात आज राज्यपाल कोश्यारी आणि कर्नाटकच्या राज्यपालांची महत्त्वाची बैठक, अलमट्टीची उंची वाढवण्याच्या प्रश्नासह सीमा भागातील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

▪️नाशिकमध्ये चोरट्याचा धुमाकूळ, बँकेत बसून तीन तास रेकी, नंतर 17 लाखांची रोकड पळवली

▪️गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, अरविंद केजरीवालही आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार तर राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याचीही चर्चा

▪️महाराष्ट्रासाठी सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प, मुंबईतील रोजगार मेळाव्यात मोदींची माहिती, तर पारदर्शी नोकरभरतीचं शिंदे-फडणवीसांचं आश्वासन

▪️सरकारचा फक्त दिखावा, किती आणि कोणते प्रकल्प महाराष्ट्रात आणणार याची यादी द्या, अजित पवारांचा हल्लाबोल

▪️जगभरातील अनेक भागात ट्विटर डाऊन, नेटकरी हैराण

▪️आजपासून ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची कपात, मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांचा निर्णय, कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती

▪️संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे