Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आजच्या दिवसभरातील ताज्या राजकीय घडामोडी वाचा आपल्या MB-NEWS वर….

✍ आजच्या दिवसभरातील ताज्या राजकीय घडामोडी वाचा आपल्या MB-NEWS वर….

▪️न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात.

▪️राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात – उद्धव ठाकरे.

▪️अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी.

▪️ सांगलीत हर हर महादेव या चित्रपटाच्या निर्मात्याच्या घरासमोर समस्त शिवप्रेमिकांकडून आंदोलन.

▪️युती संदर्भात वंचित कडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही – नाना पटोले.

▪️राज्यात पोपटवाल्यांची संख्या वाढली – विखे पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला.

▪️ हे सरकार कामगारांच्या पाठीशी कायम असणार –  मंत्री डॉ. सुरेश खाडे.

▪️ आमचे सरकार निश्चितच पाच वर्षे पूर्ण करेल – मंत्री सुरेश खाडे.

▪️अंतर्गत लाथाळी मुळे शिवसेनेचे सरकार पडले – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.

▪️ पुढच्या तीन महिन्यात सरकार पडलं तर मी निवडणुक लढणार नाही – मुनगंटीवार.

▪️उद्धव ठाकरे यांना संभ्रम निर्माण करायचा आहे – बच्चू कडू.

▪️ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शानाखाली संपर्क प्रमुखांची बैठक संपन्न.

▪️ भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी – नाना पटोले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे