धामक येते कार्तिक पौर्णिमा ची सांगता उत्साहात साजरी..सांप्रदायाची पताका पुढे धामक गावकरी नेत आहेत स्वामी गजेन्द्र चैतन्यजी महाराज….घरोघरी जनु काही दिवाळी ची पहाट…
MB-NEWS:- पवन ठाकरे(नांदगाव खंडेश्वर ता.प्र.)
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येते श्री संत गजानन महाराज वधार्पण दिनानिमित्त गजानन महाराज परायण व शिव महापुराण व किर्तन सप्ताह सोहळा 1 आक्टोंबर प्रारंभ झांला यात दररोज काकड आरती श्री चा अभिषेक नामजप हरिपाठ महाराष्ट्रतिल सुप्रसिद्ध हरीकीर्तन विविध कार्यक्रम
शिवमहापुराण महत्व काय आहे काय नियम आहेत त्याबद्दल कथावाचक आचार्य बालयोगी गजेन्द्र चैतन्यजी महाराज हे कथा वाचन करतात .कथे मध्ये विविध प्रकारची झाकी शंकरांचे पार्वतीमाता लग्न सोहळा गणपती लग्न सोहळा निमित्त पंचकोशितिल मंडळीनी आनंद सोहळा निर्माण झाला या शिवमहापुराण मध्ये करण्यात आले.

सप्ताह दरम्यान ह भ प रमेश महाराज यवतमाळ ह भ प अशोक महाराज इलग पैठण ह भ प हरीओम महाराज शात्री आळदींकर ह भ प गजेन्द्र चैतन्यजी महाराज मधापुरी ह भ प विशाल महाराज खोले मुक्ताईनगर ह भ प शितलताई साबळे राहुरीकर ह भ प अरुण महाराज लांडे पारस यांचे किर्तन सेवा झाली सातसंगत गायक मडळी ह भ प विजय महाराज वाघ भागवत महाराज भागवत संतोष महाराज सुरुदुसे प्रदिप महाराज देशमुख मृदंग वादक गजानन महाराज तिडके वैभव महाराज सरोदे हे होते सांगते च्या दिवशी होम हवन नगर श्री नगर प्रदक्षिणा गावातील मंडळी नी साफ सफाई हार फुल घरोघरी दिवे लावण्यात आहे अशा अनेक प्रकारे संत गजानन महाराज दिंडी मंडळी बेबळा हे सोहळा चे स्वागत केले आज काल्याचे किर्तन झाले व श्री च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत गावकरी मडळी सहकार्य मुळे दान दाते व अन्नदाते मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यामुळे सप्ताह ची सांगता उत्साहात साजरा करण्यात आला असे विश्वत मंडळा च्या वतीने सांगन्यात आले .

