Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.

आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.
वाचा MB-NEWS वर

▪️ राज्य परिवहन महामंडळाची भंडारा आगाराची एसटी बस पलटली.

▪️पीक विमा कंपनीकडून बळीराजाची क्रूर थट्टा!, शेतकरी आक्रमक.

▪️राज्यात गुलाबी थंडीची एन्ट्री…

▪️बुलढाण्यात राहुल गांधींच्या कॉर्नर सभेत अज्ञाताने फोडले फटाके

▪️पंतप्रधानांना विनंती आहे राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा – संभाजी छत्रपती संतापले.

▪️ बुलडाण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात.

▪️स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणे हे रंजीत सावरकर यांनी थांबवलं पाहिजे – संजय राऊत.

▪️ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ईरटीका कारला भीषण अपघात.

▪️ नागपुरात 2 दिवसांसाठी एअर शो चे आयोजन.

▪️ शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर टक्के खाण्याचा स्कोप राहिलेला नाही – आ.नितेश राणे.

▪️ कारची उडी चक्क रेल्वे रुळावर..धामणगाव रेल्वे स्टेशन नजिकची घटना.

▪️ भारत जोडो यात्रेत राहुल गांधीचा शेतकऱ्यांसोबत संवाद.

▪️ भारत जोडो यात्रे मुळे देशात परिवर्तन होणार – भुजबळ.

▪️ आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो – गुलाबराव पाटील.

▪️ स्वातंत्रवीर सावरकर हे आमच्या आचरणात, विचारात आहे – दानवे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे