Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री संत अच्युत महाराज संस्थान,श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथे श्री दत्त जयंती सप्ताहा ची  सुरुवात.

श्री संत अच्युत महाराज संस्थान,श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथे श्री दत्त जयंती सप्ताहा ची  सुरुवात.

MB-NEWS :-सुनील घोडमारे (तिवसा, प्रतिनिधी ):-  आज दि.1/12/2022 गुरुवार ला सकाळी ६ वाजता श्री संत अच्युत महाराज संस्थान,श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथे श्री दत्त जयंती सप्ताह  ची सुरुवात झाली यावेळी श्री सतिश दादारावजी सावरकर व सौ.बबिता सतिशराव सावरकर यांचे हस्ते तिर्थस्थापना  करण्यात आली.

या वेळी श्री संत अच्युत महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री डॉ. अनिलपंत सावरकर,सचिव श्री मनोहर राव निमकर,सहसचिव श्री नारायण राव बोडखे,विश्वस्त श्री राजेंद्र सावरकर,श्री जगदीश काळे,श्री भास्करराव बोडखे,श्री पवन भोजने,तसेच श्री वामनराव भोजने,गोपाळ राव देवळे,केशवराव ढवळे,देवाशिष मुळे,सारंग ऊमप,अन्य भक्तगन सह इत्यादी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे