Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते मेळघाट पुत्र शहीद मुन्ना शेलुकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते मेळघाट पुत्र शहीद मुन्ना शेलुकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी:-

मेळघाटात मधील अतिदुर्गम भाग असलेल्या चुर्नी येथील मेळघाट पुत्र शहीद सैनिक स्व मुन्ना पूनाजी शेलुकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून श्रद्धांजली अर्पण केली.आज चूर्नि येथे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.
मेळघाट मधील दुर्गम भागातील सैनिक देशाची सेवा करताना शहीद झाला स्व.मुन्ना शेलूकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन मेळघाट मधील इतर तरुण वर्गाने भारत मातेच्या सेवेसाठी स्वतला झोकून देशाची व आपल्या कुटुंबाची मान उंचावावी.असे आवाहन आमदार राजकुमार पटेल यांनी केले . यावेळी आमदार यांनी शहीद सैनिकाच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला आमदार राजकुमार पटेल यांच्या सह परिसरातील त्यांचे कार्यकर्ते संदीप अलोकर तसेच चूरनि येथील पोलिस पाटील शालेय विध्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे