Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नांदगाव खंडेश्वर येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

नांदगाव खंडेश्वर येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

MB-NEWS (नांदगाव खंडेश्वर )ता प्र.:-आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास दर्शवीत नांदगाव खंडेश्वर येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला भारतीय जनता पक्षाचे नेते वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मा.श्री.अरूण भाऊ अडसड यांच्या उपस्थितीत आमदार मा.श्री.प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात.

 

नांदगाव खंडेश्वर येथील शिवसेना शहराध्यक्ष श्री.अरूणभाऊ लाहबर, श्री.अमोलभाऊ मारोटकर, श्री.योगेशभाऊ घोडे, युवा सेना शहराध्यक्ष श्री.योगेशभाऊ जिमते, श्री.उमेशभाऊ चौकडे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी श्री. रावसाहेब रोठे, श्री.राजेशजी पाठक सरचिटणीस भाजपा अमरावती जिल्हा, श्री.नवलजी खिची शहराध्यक्ष भाजपा नांदगाव खंडेश्वर, श्री.सतीशजी पटेल व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे