यावली- शिराळा मार्गावर ट्रक व मोटरसाइकलचा भीषण अपघात २मृत व १जखमी…मौजा देवरा स्थीत रस्त्यावरील टर्नींग उभ्या मोटरसाइकिला दिली धडक

यावली- शिराळा मार्गावर ट्रक व मोटरसाइकलचा भीषण अपघात २मृत व १जखमी…मौजा देवरा स्थीत रस्त्यावरील टर्नींग उभ्या मोटरसाइकिला दिली धडक

MB-NEWS तालुका प्र.(नंदकिशोर मते):-दि.०२/०३/२०२३ला यावली -शिराला मार्गावरील मौजा देवरा नजीक शिराळ्या कडुन भरघाव घेत असलेला कुटार भरलेला ४०७ट्रकने उभ्या असलेल्या ट्रक क्र.५०६६ माऊली येथील मोटरसाइकिल स्वार यांना धडक दिली असता ट्रक खाली मोटरसाइकिल स्वार पती-पत्नी यांची जागीच मृत्यु झाली व २वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.मुलाला ताबडतोब अमरावती शासकीय रुग्यालयात दाखल करण्यात आले.

मृतक व्यक्ती विजय अन्नाजी शिंदे वय २८,व पत्नी ऋतूजा विजय शिंदे वय २५,गंभीर जखमी असलेला मुलगा देवांशु विजय शिंदे वय २वर्षे,राहणार जळका जगताप , मोटरसाइकिल स्वार नातेवाईकांची भेट घेण्या करीता आले असता देवरा येथील रस्त्याचा बाजुला असलेल्या शेतात त्यांचे नातेवाईक यांची भेट घेण्यास रस्त्याचा बाजुला मोटरसाइकिल उभे करुन बोलत असतांना हा भीषण अपघात घडला.तसेच देवरा येथील गावकरी यांना घटना महीत पडताच नागरिक यांचा जमाव जमला व देवरा या परीसरात हळबळ झाली.घटनास्थळी पोलीस येऊन माहीती घेतली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे