Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्रद्धा की अंध्रश्रद्धा ? तापलेल्या तव्यावर बसून महाराज भक्तांना दर्शन..अमरावती जिल्ह्यातील मार्डा येथील सर्वत्र चर्चा

श्रद्धा की अंध्रश्रद्धा ? तापलेल्या तव्यावर बसून महाराज भक्तांना दर्शन..अमरावती जिल्ह्यातील मार्डा येथील सर्वत्र चर्चा

सुनिल घोरमाडे (तिवसा ग्रामिण प्रतिनिधी):-तालुक्यातील मार्डा येथील महाराज चक्क तव्यावर बसून भक्तांना दर्शन आणि शिव्या देते.मार्डा येथील महाराजांचे नाव सचिता नंद गुरूदास असे आहे.मार्डा येथे महाराजांचे आश्रम आहे.मार्डी या गावात महाराजांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे.मार्डा या गावात अनेक वर्ष्या पासून आश्रम आहे.या आश्रमात दिव्य आणि चमत्कार दाखवतात.असे भक्त सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिस यांनी बाबांचे चमत्कार फेटाळून लावले.या बाबा विरुद्ध आवाज उठवला आहे आणि सिद्ध करण्याचे आव्हान केले आहे. बाबांनी चमत्कार सिद्ध केले तर आम्ही तीस लाखाचे बक्षीस देऊ.नाहीतर आम्ही गुन्हे दाखल करू, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितेने मागणी केली,पोलिसातत तक्रार सुद्धा करू.

 

महाराजांचे असे म्हणणे आहे कि मी साधू संत नाही.जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो महाशिवरात्री चा आहे.मी अंधश्रद्धा करीत नाही असा दावा त्यांनी केला आहे.माझ्यात दैवी शक्ती तयार होते त्यावेडेस मला भान राहत नाही.महाराजांचे असे म्हणणे आहे कि हा श्रद्धेचा भाग आहे.मी साधू संत नाही असा दावा केला आहे.सोशल मीडिया वर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये तव्यावर बसून, भक्त चुली मध्ये अग्नी लावतात.महाराज गरम तव्यावर बसून भक्तांसाठी आशीर्वाद देते.व्हायरल व्हिडिओ मध्ये भक्तांना शिवीगाळ करत असल्याच दिसत आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे