एप्रिल महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

एप्रिल महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

 

▪️ आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे बँकेची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास तसेच डिमांड ड्राफ्ट कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.

▪️ त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी एप्रिल महिन्यातील बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या.

*पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

▪️ *1 एप्रिल* – वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील

▪️ *2 एप्रिल* – रविवार

▪️ *4 एप्रिल* – महावीर जयंती

▪️ *7 एप्रिल* – गुड फ्रायडे

▪️ *8 एप्रिल* – महिन्याचा दुसरा शनिवार

▪️ *9 एप्रिल* – रविवार

▪️ *14 एप्रिल* – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

▪️ *16 एप्रिल* – रविवार

▪️ *22 एप्रिल* – रमजान ईद आणि महिन्याचा चौथा शनिवार

▪️ *23 एप्रिल* – रविवार

▪️ *30 एप्रिल* – रविवार

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे