Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगाव ठाकुर येथे श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड यांचे वतीने सत्कार सोहळा कार्यक्रम पडला पार..

तळेगाव ठाकुर येथे श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड यांचे वतीने सत्कार सोहळा कार्यक्रम पडला पार..

MB-NEWS (तळेगाव ठाकुर ):-श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड यांचे वतीने श्री समर्थ लहानुजी धान्य परिवार योजना कार्यान्वित करण्यात आलेली असुन या योजने अंतर्गत तळेगाव ठाकूर गावातील नागरिकांना आपणही लहानुजी बाबाचे आशिर्वाद व अन्न दानाचे पुण्य पदरी पाडावे असे वाटले. गावातीलच प्रमोद मते, पवन गणोरकर, सुनिल घोडमारे (एम.बी.न्युज पत्रकार), संदिप बेलसरे, अंकुश लोणकर, अतुल दंडारे, नितिन कळमकर, राजु दिवे, व ईतर भक्तगण एकत्र येवुन गावातील दानदात्याकडुन गहु तांदुळ दाळ श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड येथे देवुन श्री समर्थ लहानुजी धान्य परिवार योजनेत तळेगाव ठाकुर वासी अन्नदान महायज्ञाचे मानकरी झाले या प्रसंगी श्री समर्थ लहानुजी महाराज संस्थान चे संचालक श्री अशोकराव पावडे साहेब यांनी सर्व तळेगाव ग़्रामवासियांचे आभार मानले..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे