Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगाव तालुक्यातील आजनगाव येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप शेतकऱ्यांच्या बांधावर!

धामणगाव तालुक्यातील आजनगाव येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप शेतकऱ्यांच्या बांधावर!

 

(धामणगाव रेल्वे) :- मंगळवार दिनांक २५/०४/२०२३रोजी झालेल्या अवकाळी पावसाने आजनगाव येथे शेतातील झालेले पिकांच्या नुकसानाची पाहणी केली व तिथून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून पंचनामा करण्यास सांगितले.

भैय्यासाहेब इंगळे यांच्या शेतातील तिळाचे नुकसान , अशोक इंगळे यांच्या शेतातील भेंडीचे नुकसान, प्रमोद नारायण डूबे यांच्या शेतातील मिरचीचे नुकसान, हरीभाऊ पंजाबराव डुबे यांचे शेतातील तिळ, कांदा पिकाचे नुकसान झाले व रामदास कुडमते घराचे झालेले नुकसान . यावेळी उपस्थित नानासाहेब दुबे, मारुती झुरे, भैय्यासाहेब दुबे, मयूर डुबे ,भगवान चवरे, विनायिक झेले, प्रमोद दुबे,मुकुंद हलमरे, वासुदेव चवरे, धर्मराज भेदरकर, दिलीप दुबे ,विशाल दुबे, अनिल देशमुख, प्रकाश राऊत ,योगेश पोपटकर, विशाल डूबे , व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे