– गॅस सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी घट, पहा कसे आहेत नवे दर
में महिन्यात सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
🟥 नविन दर 🟥
🛑घरगुती गॅस सिलेंडर- 1,102.50 रुपये
🛑व्यावसायिक गॅस सिलिंडर – 1,808.50 रुपये

