Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रेल्वेच्या धडकेत काका पुतण्याचा मृत्यू परिसरात पसरले दुःखाचे वातावरण..

रेल्वेच्या धडकेत काका पुतण्याचा मृत्यू परिसरात पसरले दुःखाचे वातावरण..

 

MB न्यूज (महाराष्ट्रातील बातमीपत्र) धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी) प्रा.अतुल शर्मा :-मोहम्मद पुरा येथे राहणार सुधाकर बन्सी तेलंगे वय अंदाजे 58 वर्ष तसेच मंगेश नारायण तेलंगे वय 28 वर्षे ह्या दोघांचा रेल्वेच्या* *धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .मंगेश नारायण तेलंगे व सुधाकर* *बन्सी तेलंगे हे दोघे नात्यांनी काका, पुतणे होते. सुधाकर बन्सी तेलंगे हे घरगुती कारणावरून* *नाराज होऊन रेल्वे कडे निघाले असता त्यांची समज घालण्यासाठी मंगेश तेलंगे त्यांच्या* *मागे* *गेला होता.मागून येणाऱ्या रेल्वे गाडीच्या धडके दोघांचाही घटनास्थळी* *मृत्यू झाला .दोघांच्या *मृत्यूने परिसरात शोक काळा* *पसरली आहे. पुढील कारवाही रेल्वे पोलीस करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे