Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

माळीपुरा अचलपूर येथील नागरिकाचा सावळी रोड सिद्धिविनायक मंगल कार्यालय मागे बांधावर शेतकऱ्याच्या मोपेड चा स्फोट,

माळीपुरा अचलपूर येथील नागरिकाचा सावळी रोड सिद्धिविनायक मंगल कार्यालय मागे बांधावर शेतकऱ्याच्या मोपेड चा स्फोट, घटनास्थळीच शेतकऱ्याचा होरफडून मृत्यू

 

MB-NEWS(अचलपूर ):-९जून शुक्रवार रोजी परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी रोड सिद्धिविनायक मंगल कार्यालय मागे बांधावर शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची घटना झाली आहे

विदर्भात मागील काही दिवसांपासून उन्हाने उच्चांक गाठला आहे त्याचे विपारत परिणाम आता दिसू लागले. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या शेतशिवारात एक शेतकरी जात असताना अचानक त्याच्या दुचाकीचा स्पोर्ट झाला हा स्फोट एवढा भयंकर होता की या घटनेत शेतकऱ्याचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ज्ञानेश्वरउर्फ नंदू मधुकरराव गणगणे. रा माळीपुरा अचलपूर वय ४२ वर्ष असे शेतकऱ्याचे नाव आहे.शेतात सध्या पेरणीची लगबग सुरू असेल मशागत ही अंतिम टप्प्यात आली होती. मशागती दरम्यान अचानक ट्रॅक्टर ना दुरुस्त झाल्याने काम रखडले होते दरम्यान या शेतकऱ्यांनी आपली दुचाकी घेऊन नादुरुस्त ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी सुधारण्याकरता पाने टूल किट घेऊन गाडीमध्ये पेट्रोल भरून जात असताना होतं. दरम्यान सिद्धिविनायक मंगल कार्यालय मागे २००. मिटर अंतरावर गाडीचा अचानक स्फोट झाला. रस्ता निर्जन असल्याने या ठिकाणी सुरुवातीला कोणीही मदतीला जाऊ शकले नाही दरम्यान या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे