Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नोकरी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद (Mahadma) मध्ये 1782 रिक्त जागांसाठी भरती सुरु…*

 नोकरी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद (Mahadma) मध्ये 1782 रिक्त जागांसाठी भरती सुरु…

💁🏻‍♂️ राज्य शासनाचे नगर परिषद प्रशासन संचालनालय “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” महाडमा महाराष्ट्र अंतर्गत खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क) मधील 1782 रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहे.

👨🏻‍💼 *पदाचे नाव :* स्थापत्य अभियंता,विद्युत अभियंता,संगणक अभियंता,मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता,लेखापाल/ लेखापरीक्षक ,कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी,अग्निशमन अधिकारी,स्वच्छता निरीक्षक
👥 *पदानुसार संख्या :* 1782
➢ स्थापत्य अभियंता- 397 पदे
➢ विद्युत अभियंता- 48 पद
➢ संगणक अभियंता -45 पदे
➢ मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता- 65 पद
➢ लेखापाल/ लेखापरीक्षक -247 पदे
➢ कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी -579 पद
➢ अग्निशमन अधिकारी- 372 पदे
➢ स्वच्छता निरीक्षक – 35 पद

📚 *शैक्षणिक पात्रता:* शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात बघावी..

🖨️ *अर्ज पध्दती:* ऑनलाईन
🫰🏻 *अर्ज शुल्क :*
▪️खुला प्रवर्ग – 1000 रु
▪️मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – 900 रु

📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 20 ऑगस्ट 2023

☎️ *HelpDesk* –9513252077

🌐 *अधिकृत वेबसाईट :* www.mahadma.maharashtra.gov.in
🖨️ *अर्ज करा :* https://shorturl.at/DMT04

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे