Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लश्वर येथील श्री.यक्षदेव बाबा यांचे निधन…महानुभाव अनुयायांमध्ये पसरली शोककळा

अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लश्वर येथील श्री.यक्षदेव बाबा यांचे निधन…महानुभाव अनुयायांमध्ये पसरली शोककळा

MB-NEWS :- वाठोडा शुक्लेश्वर(अमरावती ):-महानुभाव पंथातील अध्यात्माचा परिस्पर्श परमेश्वर मार्गात रमलेले सात्वतेची मुर्ती ,सालस व्यक्तीमत्व व विचार ,विकल्प शुन्याने धर्मकार्याचे आचरण करणारे वाठोडा शुक्लेश्वर येथील प.पु.म.श्री मंहत वैद्यराज बाबा यक्षदेव यांचे आज दि.२०जुलै रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात देहावसान झाल्याने
अख्ख्या महाराष्ट्रातील महानुभाव
अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.भातकुली तालुक्यातील वाढोडा शुक्लेश्वर येथे शुक्रवारी २१ जुलै रोजी दुपारी ३वा.सुश्रृषा केली जाणार आहे.

प.पु.म.मंहत उपाध्य कुलभूषण श्री.वैद्यराज बाबा यक्षदेव महानुभाव पुर्वा श्रमाचे प्रा.धनविजय सिंह गुलाबसिंह वर्मा वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री.दत्त मंदिर संस्थाचे संचालक म्हणून कार्य पाहत होते.सर जे जे कला महाविद्यालय मुंबई येथुन उच्च शिक्षण घेत विविध , सन्मान बक्षिसे ,पारीतोषीके मिळवीले होते.कला संस्कृती सामाजिक बांधिलकी जपणारे बाबा सात्विकतेची मुर्ती होती.अचलपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाध्यक्ष पद भुषविले होते.महानुभव पंथात सात्विक व संयमी म्हणून बाबाची ख्याती होती त्यांच्या देहावसनाने सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त केली जात आहे.

तसेच शिराळा येथील बोराळकर परीवारां तर्फे शोकसंवेदना व्यक्त केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे