Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नांदगाव खंडेश्वर तालुका पॉवर ऑफ मीडियाची कार्यकारिनी जाहीर.तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाल सहारे,तर सचिवपदी पवन ठाकरे यांची निवड

नांदगाव खंडेश्वर तालुका पॉवर ऑफ मीडियाची कार्यकारिनी जाहीर.तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाल सहारे,तर सचिवपदी पवन ठाकरे यांची निवड

MB NEWS (पवन ठाकरे)नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी:-नांदगाव खंडेश्वर येथिल पावर ऑफ मीडिया शाखेचे बैठक विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे पार पडली या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली संघटन बांधणी तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या समस्या या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व त्यावेळी तालुक्यातील कार्यकारणी घोषित करण्यात आली,

अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार श्रीपालजी सहारे उपाध्यक्ष पदी संजय पवार तर सचिवपदी पवन ठाकरे व तालुका संघटक प्रदिप रघुते कोषाध्यक्ष पदी निलेश कानबेले , याची निवड तर मार्गदर्शक पदी गणेश माटोडे, देविदास गाडेकर, वकिल दानिण, उत्तम ब्राह्यणवाडे, निकेत ठाकरे, प्रशांत झोपाटे, सदस्य पदी प्रमोद देशमुख,संदेश ढोके, गजानन भस्मे, सागर गावनेर, गौकुल खोडके, योगेश राऊत, रमेश गंजिवाले विजय नाडे,
अकुश निमेकर,प्रविण शहाडे .हे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार वकील दानिश सर आभार प्रदर्शन सागर गावणेर यांनी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे