Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांची सामान्य जनतेचा जनसेवक, पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर यांच्या घरी दिली भेट 

माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांची  पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर यांच्या घरी दिली  सदिच्छा भेट 

MB NEWS चांदुर रेल्वे :-प्रा.वीरेंद्रभाऊ जगताप (मा.आमदार धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र) यांनी पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर यांच्या घरी जाऊन श्रीमती सुलचनाबाई पांडुरंगजी वाढोणकर यांची सदिच्छा भेट घेतली श्रीमती सुलचनाबाई या बऱ्याच दिवसापासून आजारी पासून होत्या त्यांची भेट घेतली असता जवळपास 35-40 वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी जुळलेल्या वाढोणकर परिवार आहे माजी आमदार प्रा. श्री. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी त्यांची भेट घेऊन विचार व्यक्त केले .

 

यावेळी पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर (सामान्य जनतेचा जनसेवक )नितीन चौधरी,संदीप डोंगरे प्रवीण डोंगरे,ऋषिकेश सरोदे,मनोहरराव बकाले इत्यादी सह पिंटूभाऊ उर्फ मंगेशभाऊ वाढोणकर मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे