Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

डॉ.भूषण वाढोणकर यांची गोदिया येथे आत्महत्या.संपूर्ण शहरात आज शोकाकुल वातावरण

डॉ.भूषण वाढोणकर यांची गोदिया येथे आत्महत्या.संपूर्ण शहरात आज शोकाकुल वातावरण


MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र ):-माळीपुरा अमरावती रोड, चांदूर रेल्वे शहरातील  विलास वाढोणकर यांचा मुलगा भूषण वाढोणकर हा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गोदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होता, मात्र सोमवारी भूषणचे वडील विलास यांना भूषणने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच विलास वाढोणकर हे त्यांचे कुटुंबीय व मित्रांसह आज 5 सप्टेंबर रोजी गोदिया येथे गेले.डॉ.भूषण वाढोणकर यांचे पार्थिव चांदूर येथे आणून हिंदू रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

एवढे मोठे टोकाचे पाऊल का उचलले ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. . विलास वाढोणकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.मुलगा भूषणने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते तर मुलगी डॉक्टर होत आहे. या होतकरू नवोदित डॉक्टरने असे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे