Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चिखलदरा पर्यटन स्थळावर चारचाकी दरीत कोसळून 3 जणांचा मृत्यू.

चिखलदरा पर्यटन स्थळावर चारचाकी दरीत कोसळून 3 जणांचा मृत्यू.

 

MB NEWS (चिखलदरा ):-पर्यटन स्थळावर जाणारी एक चारचाकी 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. हा अपघात आज सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान घडला.चिखलदरा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला आहे.

परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ ही चारचाकी गाडी कोसळली असता या अपघातात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पुढील तपास सुरु आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे