Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कुराश स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे वृक्षारोपणाचा भव्य सोहळा संपन्न

कुराश स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे वृक्षारोपणाचा भव्य सोहळा संपन्न

MB NEWS (चांदूर रेल्वे ) :- गणेश च तृर्थीच्या मुर्तावर कुराश स्पोर्ट्स असोसिएशन अमरावती ( चांदूर रेल्वे ) संस्थेने वाघ मंगल कार्यालय सिनेमा चौक येथे १९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता .या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन वाघ मंगल कार्यालयाचे संचालक हर्षल वाघ व प्रफुल कोकाटे सौरभ वान्नरे यांना बालावण्यात आले होते .त्यांचे स्वागत कुराश संस्थचे कोषाअध्यक्ष अशोक मोटघरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

 

वृक्षदशेपणाचा कार्यक्रम वाघमंगल कार्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता .या कुराश संस्थेच्या अंदाची ५०-६० विद्यार्थ्यांची उपस्थिती राहली . कार्यक्रमाची संपुर्ण जवाबदारी संस्थेचे सचिव संदिप कि.देशमुख व सह. प्रशिक्षक कपिल धामणकर, श्रीकांत मोधळे ,भाग्यश्री सोळंके तसेच संस्थेचे पदाधिकारी उमेंद्र ढगे ,सुरेश तिखे ( बाबु ) अँड. मनोज अंबाळकर यांनी पार पाडली.कार्यक्रमाचे पाहुणे हर्षल वाघ यांनी आपल्या हाताने एका झाडाचे रोपन केले .आणि सोबतच कुराश संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सर्व पदांधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मैदाणावर रोपांची लागवड केली . वृक्षारोपनांचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पाडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच प्रत्यकाने किमान एक तरी झाड लावावे अशी संस्थेचे सचिव संदिप कि देशमुख यांनी सर्वांना विनंती करून आपल्या कार्यक्रमातून केली .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे