Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नेर-लेहगाव वळणावर दुचाकीचा अपघात,तिवसा येथील जोशी या युवकांचा जागीच मृत्यू

नेर-लेहगाव वळणावर दुचाकीचा अपघात,तिवसा येथील जोशी या युवकांचा जागीच मृत्यू

 

MB NEWS(तिवसा)प्रतिनिधी :-लेहगाववारून दुचाकीने नेरपिंगलाई च्या दिशेने येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला.या अपघाता मध्ये तिवसा येथील युवकांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचा सोबत असलेला मित्र गंभीर जखमी आहे.मृत्यू झालेल्या युवकांचे नाव ची.हिनल जोशी वय 28 वर्ष आहे आणि जखमी झालेल्या युवकांचे नाव अक्षय पंडित वय 28 वर्ष असे आहे.हा अपघात शनिवारी दि.23 रात्री झाला.हिनल आणि अक्षय दुचाकीने लेहगाव येथे एका नातेवाईका कडे गेले होते.दरम्यान परत निघताना प्रवासात एका वळणावर दुचाकीचा अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात दुचाकी गेली.

 

यामध्ये हिनलला जबरदस्त मार बसला तर मागे बसलेला मित्र अक्षय गंभीर जखमी झाला.अमरावती जिल्हा रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल केले असता हिनल ला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि जखमी असलेल्या अक्षय वर उपचार सुरु आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे