Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुर रेल्वे येथे बेरोजगार तरुणांचा आक्रोश मोर्चा….

धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुर रेल्वे येथे बेरोजगार तरुणांचा आक्रोश मोर्चा….

चांदुर रेल्वे शहरातील स्पर्धा परिक्षा कृती समिती तर्फे बेरोजगार तरुणांचा आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदुर रेल्वे येथे निवेदन देण्यात येत आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी व स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.
1)सरकारी विभागात कंत्राटी भरतीचा जाहीर निषेध
2)जिल्हा परिषद शाळा खाजगी करण्याबाबत निषेध
3)स्पर्धा परीक्षेची फी वाढीच्या विरोधात निषेध
4)सर्व शासकीय नोकर भरतीत वय वाढ देणेबाबत
5)स्पर्धा परिक्षेचे सर्व पेपर M.P.S.C. ला देण्याबाबत
6)स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबाबत
मोर्चाची सुरवात
दिनांक:-०४ ऑक्टोबर २०२३ स्थळ:-शिवाजी नगर,रेल्वे स्टेशनजवळ,चांदुर रेल्वे जि. अमरावती
दुपारी १२.००वाजता आयोजक
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती चांदुर रेल्वे
(चांदुर रेल्वे,धामणगाव रेल्वे ,नांदगाव खंडेश्वर)
तरी सर्व विध्यार्थ्यांनी,पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रफुल इंगळे,अक्षय वासनकर,आशिष ढोले,प्रफुल हरणे यांनी केलेले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे