निवडणुकांच्या तारखा जाहीर व 3 डिसेंबर निवडणुकीचा निकाल होणार जाहीर…

निवडणुकांच्या तारखा जाहीर व 3 डिसेंबर निवडणुकीचा निकाल होणार जाहीर…

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर

राजस्थान – 23 नोव्हेंबर

मध्य प्रदेश- 7 नोव्हेंबर

तेलंगणा – 30 नोव्हेंबर

मिझोरम- 7 नोव्हेंबर

3 डिसेंबरला निवडणुकांचा निकाल छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर 3 डिसेंबरला सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे