Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अजित पवार गटाला लोकसभेच्या केवळ 3जागा ? सद्या देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळाल्या… पण अजित पवार काय म्हणाले ?

अजित पवार गटाला लोकसभेच्या केवळ 3जागा ? सद्या देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळाल्या… पण अजित पवार काय म्हणाले ?

 

MB NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र)मुबंई :-भाजप, शिंदे गट व अजित पवार गट लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. या निवडणुकीत भाजपने 23 आणि शिंदे गट लोकसभेच्या 22 जागांवर आपला दावा सांगितल्यानंतर अजित पवार गटाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मागण्याचा हक्क आहे. मात्र जागा वाटपाचे सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येईल,’ असे अजित पवार म्हणाले.

 

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे