Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अपघातात महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

अपघातात महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

MB NEWS (ब्युरो रिपोर्ट,अमरावती):-रविवारी सकाळी दहाच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी कोतवार या महिला पोलिस कर्मचारी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बियाणी चौकातून मोपेड चालवत होत्या.

रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी कोतवार या महिला पोलीस कर्मचारी मोपेडवर फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील बियाणी चौकातून जात असताना टिप्परने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्या. यात महिला अधिकारी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे,जखमी महिला अधिकाऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याचं अशी माहिती प्राप्त आहे.पुढील तपास या हद्दीतील पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे