Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा येथे 23 ते 25 नोव्हेंबर जंगी शंकर पटाचे आयोजन* *रविराज देशमुख मित्र परिवार व महाराष्ट्र ग्रामदर्पण यांच्या तर्फे आयोजन  विजेत्यासाठी लाखोची बक्षिसे.

तिवसा येथे 23 ते 25 नोव्हेंबर जंगी शंकर पटाचे आयोजन* *रविराज देशमुख मित्र परिवार व महाराष्ट्र ग्रामदर्पण यांच्या तर्फे आयोजन  विजेत्यासाठी लाखोची बक्षिसे.

MB NEWS :-तिवसा (सुनिल घोरमाडे)प्रतिनिधी :-येत्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शंकरपटाची प्रतीक्षा लागून होती.तेंव्हा तिवसा शहरात भाजप चे ओ बी सी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या मित्र परिवाराणे जंगी शंकर पटाचे आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर रोजी केले असून हा शंकर पट हा राज्यस्तरीय राहणार आहे.लाखो शेतकरी ह्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे.या शंकर पटात महिला धुरकरी सुद्धा शर्यतीत भाग घेणार आहे.तसेच या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील नावाजलेले बैलजोडी व शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्याचे जनावरचे मोफत लसीकरण, महिला बचतगट सहभाग, शेतकऱ्याच्या शेतातील मोफत माती परिचय इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

तिवसा येथील नवीन कोर्टा मागे असलेले मालानी लेआऊट येथे ह्या जंगी शंकरपटाचे आयोजन केले असून महिला शेतकरी सुद्धा सहभागी होणार आहे.लाखो रुपयाचा बक्षीसा ची लयलूट होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाजप चे प्रदेध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील,राष्ट्रीय ओ बी सी मोर्चा संघटन,संगम लाल गुप्ता,उमेश पाटील,राष्ट्रीय महामंत्री कुर्मी महासभा दिल्ली ओबीसी प्रदेशक्ष ओबीसी महामोर्चा संजय गाते,तात्यासाहेब हेगडे,दीपक पाटील कर्जतकर,खासदार माननीय श्री. अनिल बोन्डे,खा.रामदास तडस वर्धा लोकसभा,आमदार श्रीकांत भारतीय,आ.रामदास आंबडकर,आ.प्रवीण पोटे पाटील,आ. प्रतापदादा अडसड धामणगाव रेल्वे,मंगेश देशमुख या सर्व मान्यवराच्या उपस्थित पार पडणार आहे.दिनांक 25 नोव्हेंबर रोजी विजेत्या स्पर्धक शेतकऱ्यांना बक्षीस वाटप करणार आहे.या कार्यकामासाठी रविराज देशमुख मित्रपरिवार अहोरात्र झटत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे