Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

खा.अनिल बोंडे यांच्यावर शंकर पटात दगडफेक प्रकरणी चांदुर रेल्वे मध्ये केला निषेध.

खा.अनिल बोंडे यांच्यावर शंकर पटात दगडफेक प्रकरणी चांदुर रेल्वे मध्ये केला निषेध.

MB NEWS:-अतुल उज्जेनकर (विशेष प्रतिनिधी):-
खासदार अनिल बोंडे यांच्यावर 25 /11/2023 रोजी तिवसा येथे शंकरपटात दगडफेक केली .एका लोकप्रिय लोकप्रतिनिधीचा अशाप्रकारे अवमान करणे ही बाब योग्य नाही यासाठी भारतीय जनता पार्टी, चांदुर रेल्वे च्या कार्यकर्त्यांनी ह्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दगडफेक करणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करून आरोपिंना अटक करन्यात यावी या करिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना निवेदन दिले. निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे,शहर अध्यक्ष बंडू भुते,भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष किरण शिवनकर, बच्च्यु वानरे पप्पू उर्फ निलेश भालेराव,प्रविण्य देशमुख आणि रोशन खेरडे आणि अनेक कार्यकर्ते उपास्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे