Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे तालुका स्तरीय संस्थान-विश्वस्त सभा आयोजन

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे तालुका स्तरीय संस्थान-विश्वस्त सभा आयोजन

MB NEWS( चांदुर रेल्वे ) :-चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान समोर सांस्कृतिक भवन मध्ये दि.२० जानेवारी २०२४ रोजी अमरावती येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन (अमरावती-विदर्भ प्रांत) अनुषंगाने चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील संस्थान ,देवस्थान ,मंदिराचे विश्वस्त यांची सभा दि.१५/१/२०२४ सोमवारला दुपारी १२.०० वाजता निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक, अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघ सदस्य, कैलासकुमार पनपालिया, महाराष्ट्र मंदिर महासंघ अमरावती जिल्हा निमंत्रक यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे,.

या सभेत संस्थान संबंधित सर्व समस्या या महत्त्वाचे विषयावर मार्गदर्शन होणार आहे,तरी या सभेला नियोजित स्थळी उपस्थित राहावे तसेच श्री क्षेत्र धामंत्री येथील सभेला जे संस्थान, देवस्थान व मंदिर विश्वस्त उपस्थित होवू शकले नाहीत त्यांनी या सभेला विषेशतः उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे